चहा करता करता मनात विचार आला, कि चहा पियाचा सुख हवं
तर ते करायचे कष्ट लागतातच
हे सगळीकडेच आहे
प्रसूती-वेदना हे वैश्विक सत्य !
गाडी हवी, पैसे कमवा
घर हवं पैसे कमवा
नि त्यासाठी कष्ट करा.
पण काही लोक
चहा प्यायला उपहार गृहात जातात
मग भांडवलशाहीचा उगम होतो !
ती विशुद्ध राहिली तर चांगलेच
पण आपल्या विश्वाचाच नियम - अति शुद्ध गोष्टी
अस्तित्वात राहू शकत नाहीत
हे खरं तर stephen hawking ला कळायच्या आधी
किती तरी लोकांना उमगला असणार
हा पण एक capitalism !
कोणी एका विशिष्ठ व्यक्ती ने सांगितला कि ते सत्य म्हणून आपण स्वीकारतो, न पडताळता !!
आपण मर्त्य मानव हेच खरे !
Atul at his best when word 'Capitalism' is around :)
ReplyDeletewho are u 1a ?
ReplyDelete