चहा आणि आधुनिक बहिणा-बाई (२)
======================
परवा आमच्या इथे मंदिर बांधत होते तिथे सहज गेलो.
contractor पण होता. एकदम गावरान अ-मराठी माणूस.
चहा वाटप चालू होता, म्हणून घेतलाच !
त्यामुळे मग गप्पा सुरु झाल्या. विषय बालाजी वर आला.
मी सांगितले - आज काल बालाजी ला पण धंद्यात पार्टनर करतात म्हणे.
फायद्यातील टक्के-वारीमधील बोली केली जाते.
contractor खुश होता. किती चांगली पद्धती आहे म्हणून.
भांडवलशाही ही अशी सर्वत्र आहे, हे बघून मी पण अंतर्मुख झालो.
*डेमो-capitalism - ह्या मी नवीन पाडलेल्या शब्दाला अजून एक भाऊ सापडला
देवो-Capitalism !
-- तळ टीपा --
१. * डेमो-capitalism : a combination of democracy and capitalism
२. या blog ला आपण हायकू blog म्हणू या का?